Thursday, April 21, 2016

Advaita and ISKCON

Firstly I must say neither Srila Prabhupada nor any of the ISKCON devotees or any of the Four Vaishnava Sampradayas (Sri,Brahma,Rudra,Kumara -  Srila Prabhupada is the 32nd Acharya in the Brahma-Madhva-Gaudiya Sampradaya) have anything against Sripada Shankaracharya. He is a spiritual master and he is the incarnation of Lord Shiva who I suppose has been described very nicely by Deepesh Baghel. In fact we are extremely obliged to him because of his mercy only atheism has departed and Vedic Principles were restored to its original glory after Lord Buddha's advent.

Sri Chaitanya Mahaprabhu confirms that Sri Sankara is only following Lord Vishnu's order(Quoted from Sri Chaitanya Charitamrita Adi Lila 7.110:











Lord Shiva is explicitly ordered by Lord Vishnu as you will see in the below verses I quote to promote the philosophy(i.e. Advaita Vedanta) for a very specific and special purpose.


TRANSLATION
“[Addressing Lord Siva, the Supreme Personality of Godhead said:] ‘Please make the general populace averse to Me by imagining your own interpretation of the Vedas. Also, cover Me in such a way that people will take more interest in advancing material civilization just to propagate a population bereft of spiritual knowledge.’

Padma Purana, Uttara-khanda (62.31).
Actual Reference: PadmaPuran, Uttara Khanda, 71 Chapter 107th Verse 


Also, in the Varaha Purana Lord Visnu instructs Siva saying:

esa moham srjamy asu yo janan mohayisyati
tvam ca rudra maha-baho moha-sastrani karaya

O mighty-armed Siva, please write books filled with lies, and thus bewilder the people.

atathyani vitathyani darsayasva maha-bhuja
prakasam kuru catmanam aprakasam ca mam kuru

O mighty-armed one, please preach a collection of lies. Place yourself in the
forefront,and conceal Me.

[Lord Vishnu addresses  Lord Shiva]: “In Kali-yuga, mislead the people in general by propounding imaginary meanings for the Vedas to bewilder them.”

- Shiva Purana


The only problem is the philosophy is not suitable for God-realization and will mislead one.

Issue One : Misinterpretation of Vedic Literature - Mukhya Vritti vs Gauna Vritti

Now naturally comes a question why did he do so. I quote from Padma Purana where Lord Shiva explains the entire scene to Mother Parvati:


“The Mayavada philosophy,” Lord Shiva informed his wife Parvati, “is impious [asac chastra]. It is covered Buddhism. My dear Parvati, in Kali-yuga I assume the form of a brahmana and teach this imagined Mayavada philosophyIn order to cheat the atheistsI describe the Supreme Personality of Godhead to be without form and without qualitiesSimilarly, in explaining Vedanta I describe the same Mayavada philosophy in order to mislead the entire population toward atheism by denying the personal form of the Lord.


The recommendation by Vedic Literatures that they be understood without any misinterpretation otherwise it's of no use. Henceforth I quote Srila Madhvacharya, who commenting on the aphorism drishyate tu (Vedanta-sutra 2.1.6), quotes the Bhavishya Purana as follows:


The Rg Veda, Yajur Veda, Sama Veda, Atharva Veda, Mahabharata, Pancharatra and original Ramayana are all considered Vedic literature. The Puranas  are especially meant for Vaishnavas and are also Vedic literature. As such, whatever is stated within the Puranas, Mahabharata and Ramayana is self-evident. There is no need for interpretation. The Bhagavad-gita is also within the Mahabharata; therefore all the statements of the Bhagavad-gita are self-evident.There is no need for interpretation, and if we do interpret, the entire authority of the Vedic literature is lost.


The issue is technically known as the Mukhya-vrtti and Gauna-vrtti issue which is explained here by Srila Prabhupada in Sri Chaitanya Charitamrita Adi Lila 7.110 Purport:

Srila Bhaktisiddhanta Sarasvati Thakura comments that mukhya-vritti (“the direct meaning”) is abhidhaa-vritti, or the meaning that one can understand immediately from the statements of dictionaries (namely Nirukti), whereas gauna-vritti (“the indirect meaning”) is a meaning that one imagines without consulting the dictionary. For example, one politician has said that Kurukshetra refers to the body, but in the dictionary there is no such definition. Therefore this imaginary meaning is gauna-vritti, whereas the direct meaning found in the dictionary is mukhya-vritti or abhidha-vritti. This is the distinction between the two. Sri Caitanya Mahäprabhu recommends that one understand the Vedic literature in terms of abhidhaa-vritti, and the gauna-vritti He rejects. Sometimes, however, as a matter of necessity, the Vedic literature is described in terms of the lakshanaa-vritti or gauna-vritti, but one should not accept such explanations as permanent truths.

Issue Two : Narayana and the living entities are on the same platform

Lord Shiva explains this in His conversation with Mother Parvati in the continuation from the above verses :


“My dear wife, hear my explanations of how I have spread ignorance through Mayavada philosophy.Simply by hearing it, even an advanced scholar will fall down. In this philosophy, which is certainly very inauspicious for people in general, I have misrepresented the real meaning of the Vedas and recommended that one give up all activities in order to achieve freedom from karma. In this Mayavada philosophy I have described the jivatma and Paramatma to be one and the same.”

And the above is the greatest blasphemy to compare an ordinary soul to the Supreme Personality of Godhead, Lord Narayana. The demigods themselves cannot be compared to Him what to speak of ordinary souls:


A person who considers demigods like Brahma and Shiva to be on an equal level with Narayana is to be considered an offender and an atheist.

Also stated in the Padma Purana (Brahma-khanda 25.15), in the description of the ten offenses against Lord Vishnu’s holy names, we read :

To think the names of demigods such as Lord give to be as good as the name of Lord Vishnu—or in other words, to think Lord Shiva and the other demigods to be other forms of God and therefore equal to Vishnu—is also blasphemous.


I suppose it has been sufficiently explained. But you can understand it better if you read Teachings of Lord Chaitanya by His Divince Grace Srila Prabhupada and especially the Conversation series with Srila Prakashananda Saraswati and Srila Sarvabhauma Bhattacharya.


And Sripada Shankaracharya already declares Lord Krishna as the Supreme Personality of Godhead in Gita-Mahatmya:


In this present day, people are very much eager to have one scripture, one God, one religion, and one occupation. Therefore, ekam sastram devaki-putra-gitam: let there be one scripture only, one common scripture for the whole world-Bhagavad-gita. Eko devo devaki-putra eva: let there be one God for the whole world-Sri Krishna. Eko mantras tasya nämäni: and one hymn, one mantra, one prayer—the chanting of His name: Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare/ Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Karmapy ekam tasya devasya seva: and let there be one work only—the service of the Supreme Personality of Godhead.


And as far as Bhaja Govindam is concerned, that is Shankarachrya's final ultimatum to those who are wrangling with grammar and logic and not coming to the ultimate conclusion of the Vedic Literatures - devotion to Lord Sri Krishna :

Srila Prabhupada explains :


This is Sankara's last instruction to his followers, and the purport is that the mayavadi philosophers are very much accustomed to draw favorable meanings from unwanted interpretations by grammatical jugglery. In Sanskrit the grammatical jugglery is a great puzzle, there are many words which can be changed into different meanings by grammatical root derivations and affixing and prefixing pratyayas. So Sankara advised that do not try to exact favorable conclusions by beating the Sastras, but be submissive to Lord Govinda and worship Him. Otherwise, this grammatical jugglery of words will not help you at the time of death. At that time only if you can someway or other remember the Lotus Feet of Govinda, Krishna, that will save you, O' the fool number-one. Don't waste your time in misinterpreting scriptures.

Srila Prabupada's letter to Jayapataka, Los Angeles 21st January, 1970

ref: https://www.quora.com/I-know-Iskcon-and-Srila-Prabhupada-do-not-have-anything-positive-to-say-about-Advaita-of-Adi-Shankara-What-do-they-think-of-Adi-Sankaras-hymn-Bhaja-Govindam

Friday, April 1, 2016

Sound Sleep

झोप
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com)
शुक्रवार, 25 मार्च 2016 - 03:21 PM IST
शरीर, मन, इंद्रिये या सर्वांना आलेला थकवा दूर करण्यासाठी झोपेचे योगदान मोठे असते. साधारण मध्यरात्रीपूर्वी सुरू झालेली झोप सूर्योदयाला संपलीच पाहिजे. सूर्योदयानंतर किंवा दिवसा घेतलेली झोप ही केव्हाही नुकसानच करते. चुकीच्या वेळेला झोपण्याच्या लागलेल्या सवयीने निद्रादेवी रुष्ट होऊन झोपेचे चक्र बिघडते व अनेक लहान-मोठे आजार होतात. म्हणून झोप ही योग्य प्रमाणात व योग्य वेळेला घ्यावी. चुकीच्या वेळी म्हणजे दिवसा झोपण्याने व रात्री जागण्याने नुकसानच होते.

 Image result for krishna sleeping

पहा विश्रांतीचा एक उत्तम उपाय आहे हे सर्वांनाच पटेल. शरीर, मन, इंद्रिये या सर्वांना आलेला थकवा दूर करण्यासाठी झोपेचे योगदान मोठे असते.
शांत झोप ही शारीरिक उत्साह, स्मृती, सर्जनशीलता आणि समृद्धिप्रदायक असते. प्रत्येकाचे झोपेचे प्रमाण कम-अिधिक असू शकते. परंतु झोपण्याची वेळ ही दिवस-रात्रीच्या समयचक्रावरच अवलंबून असते. साधारण मध्यरात्रीपूर्वी सुरू झालेली झोप सूर्योदयाला संपलीच पाहिजे. सूर्योदयानंतर किंवा दिवसा घेतलेली झोप ही केव्हाही नुकसानच करते. चुकीच्या वेळेला झोपण्याच्या लागलेल्या सवयीने निद्रादेवी रुष्ट होऊन झोपेचे चक्र बिघडते व अनेक लहान-मोठे आजार होतात. म्हणून झोप ही योग्य प्रमाणात व योग्य वेळेला घ्यावी. चुकीच्या वेळी म्हणजे दिवसा झोपण्याने व रात्री जागण्याने नुकसानच होते हे पुढील सूत्रावरून समजू शकेल,  
अकालशयनात्‌ मोह-ज्वर-स्तैमित्य-पीनस-शिरोरुक्‌-शोफ-हृल्लास-स्रोतोरोधाग्निमन्दता भवन्ति ।
विचारात गोंधळ निर्माण होतात, अंग जखडल्यासारखे वाटते, सर्दी, डोकेदुखी, सूज, मळमळ, ताप, अंग जड होणे, अग्नी मंद होणे वगैरे त्रास होतात.

अहितनिद्रया हलीमक-शिरोजाड्यस्तैमित्य-मतिभ्रंश-शोफ-अरोचकार्धावभेदक-कण्डु रुक्‌कोठ पिटिका-कास-गलामथ विषवेगप्रवृत्तयश्‍च भवन्ति । ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान यकृताचे कार्य मंदावते, डोके जड होते, शरीर थिजल्यासारखे वाटते, बुद्धी भ्रष्ट होते, अंगावर सूज येते, तोंडाची रुची नाहीशी होते, अर्धे डोके दुखते, अंगाला खाज सुटते, अंग दुखते, अंगावर गांधी येतात, पुटकुळ्या उठतात, खोकला व गळ्याचे रोग होऊ शकतात, विषाचा जोर वाढतो. म्हणून वेळेवर आणि योग्य प्रमाणात झोपणेच चांगले. 

बऱ्याच जणांना, विशेषतः गृहिणींना, दुपारचे जेवण झाले की झोपण्याची सवय असते. विश्रांती घेण्यासाठी दुपारी वामकुक्षी करण्याचा प्रघात असला, तरी वामकुक्षी आणि अंथरुणावर पूर्णपणे आडवे होऊन गाढ झोपणे यात मोठा फरक आहे. ‘वाम’ म्हणजे ‘डावी’ व ‘कुक्षी’ म्हणजे ‘कुशी’. दुपारी जेवल्यानंतर डाव्या अंगावर आडवे होणे म्हणजे ‘वामकुक्षी’ होय.  दुपारच्या जेवणानंतर साधारणतः १५ ते २० मिनिटे डाव्या कुशीवर पडल्यास पचनाच्या क्रियेला मदत होते. खाल्लेले अन्न सर्वप्रथम जेथे साठते, त्याला आमाशय किंवा जठर म्हणतात व ते डाव्या बाजूला असते. पचनाची प्रथम प्रक्रिया म्हणजे अन्न एकजीव करणे, कडक अन्नपदार्थ बारीक करणे व कफाच्या साह्याने अन्नाचे मधुर रसात रूपांतर करणे या गोष्टी इथे होत असतात. डाव्या कुशीवर झोपल्याने जठराला खालून आधार मिळतो व या क्रिया सहज होऊ शकतात.

नुसत्या वामकुक्षीमुळे पुरेशी विश्रांती मिळाली नाही असे वाटले तर आरामखुर्चीत बसून बसल्या बसल्या एखादी डुलकी घेण्यास हरकत नाही, मात्र दुपारी गाढ झोपण्याची सवय वजन वाढणे, सुस्ती येणे, अंग जड होणे, सांधे जखडणे, वारंवार सर्दी-खोकला होणे अशा अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकते. 
झोप कधी घेतली यावरून तिचे चार प्रकार पडतात, 

अकाली घेतलेली झोप 
रात्री ११ ते ६ या वेळेखेरीज घेतलेली झोप आज ना उद्या अनारोग्याला कारणीभूत ठरते. झोप यायला कारणीभूत कफदोष तर झोपेतून जागे व्हायला वातदोष कारणीभूत असतो. सकाळी सहा वाजेपर्यंत वाताचा काळ असतो त्यामुळे या काळात जाग येणे, झोपेतून उठणे सोपे असते. एकदा का कफाचा काळ सुरू झाला, विशेषतः आठ-साडेआठ वाजता कफाधिक्‍याच्या काळात उठणे अवघड जाते व नंतर दिवसभरही कफाचा जडपणा जाणवू शकतो. तसेच रात्रीही कफाच्या काळात म्हणजे १०-११ वाजेपर्यंत झोपणे चांगले. 

शांत झोपेसाठी...
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शांत झोपेसाठी पुढील उपाय
सुचवता येतील.

-  जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते. 
-  पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते. 
-  ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाण्याने झोप येण्यास मदत मिळते. 
-  रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, कानात श्रुती तेलासारखे तेल, नाकात घरी बनविलेले साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते. 
-  नियमित अभ्यंग तसेच पादाभ्यंग सुद्धा शांत झोपेसाठी साहायक असतात. 
-  शांत करण्यासाठी संगीताचाही चांगला उपयोग होतो. विशेषतः ‘योगनिद्रा’सारखे शास्त्रीय पद्धतीने विशिष्ट राग व स्वरांचा वापर करून तयार केलेले संगीत व संपूर्ण शरीराला शांत करणाऱ्या सूचना यांचा समन्वय असलेले तंत्रही झोप येण्यास मदत करते. याच्या नियमित अभ्यासाने झोपेची गोळी घ्यायची लागलेली सवयही सुटते असा अनेकांचा अनुभव आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील खमाज, दरबारी, तोडी, भैरवी अशा रागांवर आधारित संगीतरचना ऐकल्याने शांत झोप येण्यास मदत मिळते.
-  शांत करणारी, मेंदूला शामक अशी काही औषधेही असतात. ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्‍स सिरपसारखे सिरप रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होऊन झोप लागते. मानसिक अस्वास्थ्यामुळे व असंतुलनामुळे झोप येत नसल्यास ब्राह्मी स्वरसाचे नस्य, क्षीरधारा, शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे उपचार करून घेतल्यासही फायदा होतो.

अतियोगरूपी झोप 
आवश्‍यकतेपेक्षा अधिक प्रमाणात झोपणे हेही रोगांना आमंत्रण देणारे असते. वयाचा विचार करता लहान मुलांना सर्वाधिक झोप लागते. नंतर जसजसे वय वाढत जाईल तसतसे झोपेचे प्रमाण कमी होणेही स्वाभाविक आहे. मात्र उतारवयातही सहा-सात तास शांत झोप लागायलाच हवी. प्रकृतीनुसार विचार केला असता. कफप्रकृतीच्या व्यक्‍तींना झोप जास्ती येते व प्रियही असते. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींची झोप त्यामानाने कमी व सावध असते. वातप्रकृतीच्या व्यक्‍तींना मात्र सर्वांत कमी व तुटक-तुटक झोप येते. खरे तर वातप्रकृतीच्या लोकांना शांत झोपेची खूप आवश्‍यकता असते.

हीनयोगरूपी झोप 
आवश्‍यकतेपेक्षा कमी झोप घेण्याचेही अनेक दुष्परिणाम असतात. कामाचा ताण, अभ्यासाचा भार, प्रवासामुळे वाया जाणारा वेळ वगैरे अनेक कारणांमुळे झोपेला वेळ कमी पडू शकतो. मात्र यामुळेही शरीराचे नुकसानच होत असते. 

समयोगरूपी झोप 
म्हणजे रात्री आणि वेळेवर घेतलेली झोप. किमान मध्यरात्रीच्या आधी झोपणे आणि सकाळी सूर्योदयाच्या आसपास उठणे हे एकंदर आरोग्यासाठी श्रेयस्कर असते. मात्र बऱ्याच व्यक्‍तींना झोपायला गेले तरी झोप येत नाही किंवा सुरुवातीला झोप लागली तरी मध्येच जाग, किंवा शांत झोप लागत नाही किंवा इतकी स्वप्ने पडतात की सकाळी उठल्यावर जणू आपण जागेच होतो, असे वाटते. अशा सर्व तक्रारींवर लवकरात लवकर उपचार करणे आवश्‍यक होय.